Zee Talkies Comedy Awards 2016


Natak Nomination

सर्वोत्कृष्ट नाटक
आता माझी सटकली
श्री बाई समर्थ
कुछ मीठा हो जाए
आलाय मोठा शहाणा
गेला उडत
सर्वोत्कृष्ट संहिता
आलाय मोठा शहाणा (वैभव परब)
कुछ मीठा हो जाए (शिरीष लाटकर, गणेश पंडित, आशिष पाथरे, अभिजित गुरु, अंबर हडप)
आता माझी सटकली (नितीन जो.केदारे)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक
पुरुषोत्तम बेर्डे (आता माझी सटकली)
राजेश देशपांडे (श्री बाई समर्थ)
केदार शिंदे (गेला उडत)
गणेश पंडित (कुछ मीठा हो जाए)
संतोष पवार (आलाय मोठा शहाणा)
सर्वोत्कृष्ट सहा-अभिनेता
समीर चौघुले (श्री बाई समर्थ)
महेश कोकाटे (आलाय मोठा शहाणा)
अभिजित जाधव (कुछ मीठा हो जाए)
सुरेश चव्हाण (आता माझी सटकली)
उपेंद्र शेट्ये (आता माझी सटकली)
सर्वोत्कृष्ट सहा-अभिनेत्री
कोमल सुतार (च्येडवाची इली वरात जावई घुसलो घरात)
अर्चना निपाणकर (गेला उडत)
वनिता खरात (श्री बाई समर्थ)
मनीषा रागा (शोधा अकबर)
श्वेता घरत बर्वे (गेला उडत)
सर्वोत्कृष्ट अभिनेता
आशिष पवार (आलाय मोठा शहाणा)
सिद्धार्थ जाधव (गेला उडत)
अरुण नलावडे (श्री बाई समर्थ) थ
दिगंबर नाईक (आता माझी सटकली)
प्रसाद गोताड (च्येडवाची इली वरात जावई घुसलो घरात)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री
अपूर्वा नेमळेकर-देशपांडे (आलाय मोठा शहाणा)
निर्मिती सावंत (श्री बाई समर्थ)
कोमल चितळे (कुछ मीठा हो जाए)
पोर्णिमा तळवलकर (कुछ मीठा हो जाए)
स्नेहा जोशी (च्येडवाची इली वरात जावई घुसलो घरात)