Maharashtracha Favourite Kon 2015


वर्ष भरात प्रदर्शित होणा-या विविध मराठी चित्रपटांपैकी आपल्या पसंतीचे चित्रपट, कलाकार, तंत्रज्ञ निवडण्याची संधी प्रेक्षकांना  उपलब्ध करुन देणारा पुरस्कार सोहळा म्हणजेमहाराष्ट्राचा फेवरेट कोणहा सन्मान सोहळा.

आपल्या बहुमूल्य मतांद्वारे मराठी रसिक प्रेक्षक त्यांच्या पसंतीच्या कलाकारांना महाराष्ट्राचे फेवरेट होण्याची संधी प्राप्त करुन देतात. रसिकांना आपली पंसती दर्शविण्याचे हे योग्य व्यासपीठ उपलब्ध झाल्याने दरवर्षी प्रेक्षक आतुरतेने या सोहळ्याची वाट पाहत असतात.

कलाकारांच्या अफलातून परफॉर्मन्सेस ने सजलेल्या अभूतपूर्व सोहळ्यात पारितोषिक वितरण केले जाते.

महाराष्ट्राचा फेवरेट कोण पारितोषिक सोहळा २०१५ विषयी अधिक जाणून घेण्यासाठी या पेजला भेट देत रहा.

Winners


Favorite Chitrapat - Dr. Prakash Baba Amte
Favorite Digdarshak - Paresh Mokashi - Elizabeth Ekadashi
Favorite Abhinetri - Mukta Barve - Doubleseat
Favorite Abhineta - Ankush Choudhary - Doubleseat
Favorite Popular Face of the year - Priya Bapat
Favorite Style Icon - Ankush chaudhari
Favorite Sahayak Abhineta - Vaibhav Mangale - Timepass 2
Favorite Sahayak Abhinetri - Sai Tamhankar - Classmates
Favorite Bal Kalakar - Sayali Bhandarkavathekar - Elizabeth Ekadashi
Favorite Navodit Kalakar - Gashmeer Mahajani - Deool Band
Favorite Geet - Kiti Sangaychay Mala - Doubleseat
Favorite Gayika - Anandi Joshi - Kiti Sangaychay Mala - Doubleseat
Favorite Gayak - Jasraj Joshi - Kiti Sangaychay Mala - Doubleseat